भारतीय सैन्य नर्सिंग सेवा अंतर्गत 220 जागांची भरती
कोर्सचे नाव- Indian Army B.Sc नर्सिंग कोर्स 2023

पदसंख्या- 220 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी & इंग्रजी) (ii) NEET (UG) 2023
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 04 जुलै 2023
अधिकृत वेबसाईट- www.indianarmy.nic.in