Take a fresh look at your lifestyle.

इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती

0

पदाचे नाव- कार्यकारी (सहयोगी सल्लागार-IT), कार्यकारी (सल्लागार – IT) आणि कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार-IT)

पदसंख्या- ४३ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- नवी दिल्ली, चेन्नई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 3 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट- www.ippbonline.com