Take a fresh look at your lifestyle.

एकात्मिक बाल विकास अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदाची भरती

0

पदाचे नाव- अंगणवाडी मदतनीस

शैक्षणिक पात्रता- 12 वी उत्तीर्ण

पदसंख्या- २१ पदे

नोकरी ठिकाण- अहमदनगर

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, श्रीगोंदा पंचायत समिती, श्रीगोंदा तालुका, जिल्हा अहमदनगर – ४१३७०१

अर्ज करण्याची मुदत- 3 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट- https://ahmednagar.nic.in/