Take a fresh look at your lifestyle.

सोलापूर महानगरपालिकेत थेट मुलाखती द्वारे भरती

0

पदाचे नाव- प्राणी संग्रहालय संचालक, पशुवैद्यकीय अधिकारी आणि प्राणी रक्षक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पदसंख्या- ०३ पदे

नोकरी ठिकाण- सोलापूर

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका सोलापूर

मुलाखतीची दिनांक- 20 जून 2023

अधिकृत वेबसाईट- solapurcorporation.gov.in