Take a fresh look at your lifestyle.

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल अंतर्गत 192 पदांची भरती

0

पदाचे नाव- लघुलेखक, खाजगी सचिव, कायदा संशोधन सहयोगी, न्यायालय अधिकारी, सहायक निबंधक (एआर), आणि उपनिबंधक (डीआर)

पदसंख्या- 192 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवशकतेनुसार

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 30 जुन 2023

अधिकृत वेबसाईट- nclt.gov.in