डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 290 जागांसाठी भरती
पदाचे नाव- सहायक प्राध्यापक, शिक्षक

पद संख्या- 290
शैक्षणिक पात्रता- पद क्र.1: M.Sc./M.Tech./NET/Ph.D.
पद क्र.2: M.Sc./M.Tech./ M.E./ SET/ NET/ Ph.D.
नोकरी ठिकाण- छत्रपती संभाजीनगर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 26 जून 2023
अधिकृत वेबसाईट- http://www.bamu.ac.in/