Take a fresh look at your lifestyle.

सर जे.जे.समूह रुग्णालयात थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- डाटा एन्ट्री ऑपरेटर , शिपाई

पद संख्या- 07

शैक्षणिक पात्रता- पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.

पद क्र.2: 07वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण- मुंबई

मुलाखतीची दिनांक- 20 जून 2023

मुलाखतीचे ठिकाण- महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई – 400008

अधिकृत वेबसाईट- https://ggmcjjh.com/