भारतीय नौदलात 10+2 कॅडेट भरती
पदाचे नाव- 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2024)

ब्रांचचे नाव- एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच
पद संख्या- 30 जागा
शैक्षणिक पात्रता- (i) 12वी उत्तीर्ण (PCM: 70% गुण, SSC/HSC इंग्रजी: 50% गुण) (ii) JEE (Main)-2023
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 30 जून 2023
अधिकृत वेबसाईट- www.indiannavy.nic.in