महाराष्ट्र वन विभागात 2417 जागांची मेगा भरती
पदाचे नाव- वनरक्षक (गट क), लेखापाल (गट क), सर्वेक्षक (गट क), लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब), लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब) , वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क), कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)

पदसंख्या- 2417 जागा
शैक्षणिक पात्रता- पद क्र.1: 12वी (विज्ञान/गणित/भूगोल/अर्थशास्त्र) उत्तीर्ण किंवा अनुसूचित जमाती प्रवर्ग – 10वी उत्तीर्ण
पद क्र.2: पदवीधर
पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.6: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (स्थापत्य अभियांत्रिकी पदविका)
पद क्र.7: गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीतील पदवी
पद क्र.8: गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदवी
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 30 जून 2023
अधिकृत वेबसाईट- mahaforest.gov.in