सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये अप्रेंटीस पदाची मोठी भरती
पदाचे नाव- अप्रेंटीस

पदसंख्या- 608 जागा
शैक्षणिक पात्रता- 10th Pass with ITI
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन / ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता- महाव्यवस्थापक (पी-एनईई), सीसीएल, रांची कार्यालय
अर्ज करण्याची मुदत- 18 जून 2023
अधिकृत वेबसाइट: www.centralcoalfields.in