Take a fresh look at your lifestyle.

सोलापूर जनता सहकारी बँकेत भरती

0

पदाचे नाव- महाव्यवस्थापक, कायदा अधिकारी आणि खाते कार्यकारी

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

पदसंख्या- ०५ पदे

नोकरी ठिकाण- सोलापूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ईमेल)

अर्ज करण्याचा ई-मेल- admin@sjsbbank.com

अर्ज करण्याची मुदत- 17 जून 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.sjsbbank.com/