Take a fresh look at your lifestyle.

‘या’ शैक्षणिक संस्था ठरल्या देशात सर्वोच्च….

0

नॅशनल इन्स्टिट्युशनल रॅंकिग फ्रेमवर्कने 2023 मधील देशातील सर्वाेत्कृष्ठ शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रासने परत एकदा देशातील टॉप रँकिंग इन्स्टिट्यूट बनण्यात यश मिळविले आहे. 

सर्वोत्कृष्ट 10 शैक्षणिक संस्था

1) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास 

2) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू

3) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली 

4) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे

5) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर

6) ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली

7) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर

8) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रुरकी

9) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गुवाहाटी

10) जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली

सर्वोत्कृष्ट विद्यापीठ

1) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू

2) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली

3) जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली

4) जाधवपूर विद्यापीठ, कोलकाता

5) बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी

6) मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन, मणिपाल

7) अमृता विश्व विद्यापीठम् , कोईम्बतूर

8) वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वेल्लोर

9) अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, अलीगढ

10) हैदराबाद विद्यापीठ, हैदराबाद