Take a fresh look at your lifestyle.

ॲग्रीटेक फेड फार्मर प्रोड्युसर कंपनीत CEO पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

केंद्र सरकारच्या दहा हजार शेतकरी उत्पादक कंपनी व नाफेड संलग्न कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था अंतर्गत ॲग्रीटेक फेड फार्मर प्रोड्युसर कंपनी,अमळनेर कंपनीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी ( CEO) पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे तरी या प्रकारे अनुभव असलेल्या व्यक्तीला प्राधान्य दिले जाईल.

 शिक्षण Bsc,Msc Agri, MBA., कृषी डिल्पोमा, कोणत्याही प्रकारे कृषी संदर्भात शिक्षण, तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

भूपेंद्र महाले – 8329486007

तुषार पाटील – 9834311657

किरण महाजन 9403450967

अतुल पाटील – 9423913519

दिपक धनगर – 7066329376

योगेश पाटील- 9420791129

नितीन कदम – 7620012450

अमोल सुर्यवंशी-9403247670

अर्ज करण्याचा ई-मेल- agritechfpc@gmail.com