Take a fresh look at your lifestyle.

IBPS अंतर्गत अधिकारी पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय), ऑफिसर स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), ऑफिसर स्केल -II (कृषी अधिकारी), ऑफिसर स्केल -II (मार्केटिंग ऑफिसर), ऑफिसर स्केल -II (कोषागार मॅनेजर), ऑफिसर स्केल – II (कायदा), ऑफिसर स्केल-II (CA), ऑफिसर स्केल-II (IT), ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर), ऑफिसर स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक)

पदसंख्या- ८,५९४ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 21 जून 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.ibps.in/