Take a fresh look at your lifestyle.

सहकार आयुक्त आणि निबंधक अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- उप-निवडणूक आयुक्त, सहायक सह-निवडणूक आयुक्त, उच्च दर्जाचे लघुलेखक, सहायक प्रशासकीय अधिकारी, सांख्यिकी अधिकारी

पदसंख्या- ०७ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- सदस्य सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, जुनी मध्यवर्ती इमारत, तळमजला, पुणे-411001

अर्ज करण्याची मुदत- 30 जून 2023

अधिकृत वेबसाईट- scea.maharashtra.gov.in