Take a fresh look at your lifestyle.

कोल्हापूर जिल्हा नागरी बँकेत भरती

0

पदाचे नाव- महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक आणि लेखक

पदसंख्या- 20 पदे

शैक्षणिक पात्रता– शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याची पत्ता- मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची मुदत- 9 जून 2023

अधिकृत वेबसाईट- https://kopbankasso.com/