Take a fresh look at your lifestyle.

GST विभागात भरती

0

पदाचे नाव- कर निरीक्षक

शैक्षणिक पात्रता- सेवानिवृत्त अधिकारी

पदसंख्या- ०७ पदे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन / ऑनलाइन (ई-मेल)

अर्ज करण्याचा पत्ता- मुंबई विक्रीकर कायदा कार्यालय, ‘ए’ बिल्डिंग, तिसरा मजला, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई

अर्ज करण्याचा इ-मेल- estbst12@gmail.com

अर्ज करण्याची मुदत- 13 जून 2023

अधिकृत वेबसाईट- https://mahagst.gov.in/