रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती
पदाचे नाव- कायदेशीर अधिकारी ग्रेड ‘ब’, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, ग्रंथालय व्यावसायिक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पदसंख्या- १० पदे
नोकरीचे स्थान- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 20 जून 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.rbi.org.in/