Take a fresh look at your lifestyle.

कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पत्रकारिता पदविका सन २०२३-२४ साठी प्रवेश प्रक्रिया सुरु….

0

अभ्यासक्रमाची वैशिष्टये

कालावधी- एक वर्षाचा पूर्णवेळ अभ्यासक्रम.

शैक्षणिक पात्रता- किमान ४०% गुणांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण,

प्रवेश क्षमता- ६० विद्यार्थी प्रवेश पूर्व परीक्षा न देता थेट प्रवेश. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया

परीक्षा पद्धती- थेअरी व प्रात्यक्षिकांवर आधारीत, वार्षिक परीक्षा

व्यवसायाभिमुख- प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया विषय (टी.व्ही. व रेडिओ आदी) जनसंपर्क,जाहिरात, सोशल मीडिया कौशल्य व प्रात्यक्षिकांवर आधारित अभ्यासक्रम

करिअर, व्यवसाय, नोकरीच्या भरपूर संधी:- वृत्तपत्रे, रेडिओ, टी.व्ही. चॅनल्स, वेब चॅनल्स, विविध शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयामध्ये जनसंपर्क अधिकारी, संवाद तज्ज्ञ, कॉपी रायटर, रेडिओ जॉकी अशा करियरच्या अनेक संधी उपलब्ध

अधिक माहितीसाठी संपर्क

डॉ. सुधीर भटकर, संचालक 9423490044, 8407922404 ●

डॉ. गोपी सोरडे- 9834166072

डॉ. सोमनाथ वडनेरे- 9850693705