नवोदय विद्यालय समिती अंतर्गत मोठी भरती
पदाचे नाव- पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक

पदसंख्या- ३२१ रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल
अर्ज पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची मुदत- 10 जून 2023
अधिकृत वेबसाईट- navodaya.gov.in