Take a fresh look at your lifestyle.

वल्लभभाई पटेल चेस्ट इन्स्टिट्यूट, दिल्ली येथे भरती

0

पदाचे नाव- विभाग अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, फार्मासिस्ट, सहाय्यक, लघुलेखक, कनिष्ठ सहाय्यक, चालक, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर, नर्सिंग अधिकारी, ग्रंथालय परिचर

पदसंख्या- ६७ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- वल्लभभाई पटेल चेस्ट इन्स्टिट्यूट, दिल्ली विद्यापीठ

अर्ज करण्याची मुदत- 29 जून 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.vpci.org.in