Take a fresh look at your lifestyle.

पशुसंवर्धन विभागात मोठी भरती

0

पदाचे नाव- पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विविध संवर्ग

पदसंख्या- ४४६ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 11 जून 2023

अधिकृत वेबसाईट- ahd.maharashtra.gov.in