Take a fresh look at your lifestyle.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी; थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

0

पदाचे नाव- वैज्ञानिक/अभियंता ‘SC'(इलेक्ट्रॉनिक्स), वैज्ञानिक/अभियंता ‘SC'(मेकॅनिकल), वैज्ञानिक/अभियंता ‘SC’ (संगणक विज्ञान), वैज्ञानिक/अभियंता ‘SC’ (इलेक्ट्रॉनिक्स) – स्वायत्त संस्था – PRL आणि वैज्ञानिक/अभियंता ‘SC’ (संगणक विज्ञान) – स्वायत्त संस्था – PRL

पदसंख्या- ७० पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 14 जून 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.isro.gov.in/