पंजाब नॅशनल बँकेत ‘अधिकारी’ पदाची मोठी भरती
पदाचे नाव- अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक

पदसंख्या- 240 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- नवी दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 11 जून 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.pnbindia.in/