Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना संधी; IDBI बँकेत 1036 जागांसाठी मोठी भरती

0

पदाचे नाव- एक्झिक्युटिव

पदसंख्या- 1036 जागा

शैक्षणिक पात्रता- 55% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण)

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 07 जून 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.idbibank.in