Take a fresh look at your lifestyle.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे येथे प्राध्यापक पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- सहायक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल

पदसंख्या- १३७ जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन / ऑनलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- डेक्कन एज्यकुेशन सोसायटी, विलिंग्डन कॉलेज, सांगली

अर्ज करण्याची मुदत- 02 जून 2023

अधिकृत वेबसाईट- www.despune.org