Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे भरती

0

पदाचे नाव- लॅब टेक्निशियन

पदसंख्या- ४ पदे

शैक्षणिक पात्रता- B.Sc in Medical Laboratory Technology (BMLT) किंवा (BMLS) बॅचलर इन मेडिकल लॅब सायन्स. किंवा B.Sc. मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (DMLT) ORDMLS मध्ये डिप्लोमासह राज्य सरकार/केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त किमान 2 वर्षांचा अभ्यासक्रम. (MSBTE सारखे)MSCIT/ CDAC/ DOACC आणि संगणकाचे ज्ञान अनिवार्य आहे.

नोकरी ठिकाण- जळगाव

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 10 जून 2023

अधिकृत वेबसाईट- https://jalgaon.gov.in/