शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे भरती
पदाचे नाव- CHB – विविध विषयांसाठी शिक्षक आणि संचालक

पदसंख्या- १९ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- कोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 03 जून 2023
अधिकृत वेबसाईट- www.unishivaji.ac.in