Take a fresh look at your lifestyle.

सशस्त्र सीमा बलात 1646 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- सब इंस्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल

पदसंख्या- 1646 जागा

शैक्षणिक पात्रता- 10 वी उत्तीर्ण, संबंधीत कोर्स

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 18 जून 2023

अधिकृत वेबसाईट- https://ssb.gov.in/