भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी भरती
पदाचे नाव- ग्रामीण डाक सेवक

पदसंख्या- 12828 जागा
शैक्षणिक पात्रता- (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 11 जून 2023
अधिकृत वेबसाईट- indiapostgdsonline.gov.in