सुंदरलाल सावजी बँक परभणी येथे भरती
पदाचे नाव- उपव्यवस्थापक, आणि तांत्रिक कार्यकारी
पदसंख्या- ११ पदे
शैक्षणिक पात्रता- पदवीधर
नोकरी ठिकाण- परभणी
अर्ज करण्याची पद्धत- ई-मेल द्वारे
अर्ज करण्याचा ई-मेल- admin@sawjibank.com
अर्ज करण्याची मुदत- 03 जून 2023
अधिकृत वेबसाईट- sundarlalsawjibank.com