Take a fresh look at your lifestyle.

इंडियन एअर फोर्स मध्ये मोठी भरती

0

पदाचे नाव- ग्राउंड ड्युटी (नॉन-टेक्निकल), ग्राउंड ड्युटी (तांत्रिक) आणि फ्लाइंग शाखा

पदसंख्या- 276 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज सुरु होण्याची दिनांक- 1 जून 2023

अर्ज करण्याची अंतिम मुदत- 30 जून 2023

अधिकृत वेबसाईट- afcat.cdac.in