Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये 395 जागांसाठी भरती

0

परीक्षेचे नाव- राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2023

पदसंख्या- 395 जागा

शैक्षणिक पात्रता

लष्कर: 12वी उत्तीर्ण

उर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 06 जून 2023

अधिकृत वेबसाईट- www.upsc.gov.in