Take a fresh look at your lifestyle.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अंतर्गत मोठी भरती

0

पदाचे नाव- पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार, व्यावसायिक आणि संगणक सराव मध्ये डिप्लोमा

पदसंख्या- ७० पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 2 जून 2023