भारतीय नौदलात मोठी भरती
पदाचे नाव- चार्जमन – II
पदसंख्या- ३७२ रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता- भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / गणितासह विज्ञानातील पदवी, अभियांत्रिकी पदविका
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 29 मे 2023
अधिकृत वेबसाईट- www.joinindiannavy.gov.in