Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र जल नियमन प्राधिकरणात विविध पदांसाठी मुलाखत द्वारे भरती

0

पदाचे नाव- उपसंचालक (अर्थशास्त्र), उपसंचालक (भूजल), राष्ट्रपतींचे खाजगी सचिव, सहायक संचालक, अवर सचिव आणि अवर सचिव (कायदेशीर), कक्ष अधिकारी, लिपिक सहाय्यक

पदसंख्या- 10 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- मूळ जाहिरात सविस्तर वाचा

मुलाखतीची दिनांक- 17 मे 2023

अधिकृत वेबसाइट- mwrra.maharashtra.gov.in