Take a fresh look at your lifestyle.

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात मानद विशेषज्ञ पदांची भरती

0

पदाचे नाव व पद संख्या

1 डर्मेटोलॉजिस्ट 01

2 ऑर्थोपेडिक सर्जन 01

3 सायकॅट्रीस्ट 01

4 पेडीयाट्रीसीयन 01

5 जनरल सर्जन 01

6 डेंटीस्ट 01

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: DNB/MD

पद क्र.2: DNB/MS

पद क्र.3: DNB/MD

पद क्र.4: DNB/MD

पद क्र.5: DNB/MS

पद क्र.6: BDS/MDS

नोकरी ठिकाण: पुणे

फी- फी नाही.

थेट मुलाखत- 14 डिसेंबर 2021 (11:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण- छावणी मंडळ कार्यालय, खडकी, पुणे – 411003

अधिकृत वेबसाईट- kirkee.cantt.gov.in