पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 203 जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव- कन्सल्टंट, ज्युनिअर कन्सल्टंट/रजिस्ट्रार, हाऊसमन आणि इतर पदे.

पदसंख्या- 203 जागा
शैक्षणिक पात्रता- MBBS/MS/DNB
नोकरी ठिकाण- पिंपरी-चिंचवड
मुलाखतीचा पत्ता- वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी-18
मुलाखतीची दिनांक- 15 ते 17 मे 2023
अधिकृत वेबसाईट- www.pcmcindia.gov.in