Take a fresh look at your lifestyle.

सशस्त्र सीमा बलात(SSB) 914 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन), (मेकॅनिक), (स्टुअर्ड), (व्हेटनरी), (कम्युनिकेशन)

पदसंख्या- 914 जागा

शैक्षणिक पात्रता- 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI+ 01 वर्ष अनुभव किंवा 02 वर्षाचा ITI डिप्लोमा

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 15 जून 2023

अधिकृत वेबसाईट- https://ssb.gov.in/