Take a fresh look at your lifestyle.

12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी; स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 जागांसाठी भरती

0

परीक्षेचे नाव- संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2023

पदसंख्या- 1600 जागा

शैक्षणिक पात्रता- 12वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 8 जून 2023

अधिकृत वेबसाईट- https://ssc.nic.in/