ITI-डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना SDSC मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी
पदाचे नाव
1 टेक्निकल असिस्टंट
2 सायंटिफिक असिस्टंट
3 लायब्ररी असिस्टंट
4 टेक्निशियन-B
5 ड्राफ्ट्समन-B

पदसंख्या- 94 जागा
शैक्षणिक पात्रता- पद क्र.1: इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रथम श्रेणी डिप्लोमा किंवा सिनेमॅटोग्राफी/फोटोग्राफी प्रथम श्रेणी डिप्लोमा
पद क्र.2: प्रथम श्रेणी B.Sc.(कॉम्प्युटर सायन्स/फिजिक्स/केमिस्ट्री/गणित)
पद क्र.3: (i) प्रथम श्रेणी पदवी (ii) ग्रंथालय विज्ञान/ ग्रंथालय आणि माहिती विज्ञान प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NTC/NAC [केमिकल/अटेंडंट ऑपरेटर (केमिकल)/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल)/ मेंटेनन्स मेकॅनिक (केमिकल प्लांट)/ लॅब असिस्टंट (केमिकल)/ इलेक्ट्रिशियन/ फिटर/ मशीनिस्ट/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ डिझेल मेकॅनिक/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/प्लंबर/ पंप ऑपरेटर कम मेकॅनिक/ डिझेल मेकॅनिक/ रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग]
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NTC/NAC [ड्राफ्ट्समन (सिव्हिल/मेकॅनिकल)]
नोकरी ठिकाण- नेल्लोर (आंध्र प्रदेश)
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 16 मे 2023
अधिकृत वेबसाईट- https://apps.shar.gov.in