Take a fresh look at your lifestyle.

RBI मध्ये ऑफिसर पदांच्या 291 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल, ऑफिसर ग्रेड ‘B’(DR), ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM

पदसंख्या- 291

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 09 जून 2023

अधिकृत वेबसाईट- https://m.rbi.org.in