सोलापूर महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव- प्राणीशास्त्र संचालक, पशुवैद्यकीय अधिकारी आणि जीवशास्त्रज्ञ
शैक्षणिक पात्रता- सेवानिवृत्त अधिकारी
पदसंख्या- ०३ पदे
नोकरी ठिकाण- सोलापूर
अर्ज करण्याची पद्धत- मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका सोलापूर
मुलाखतीची दिनांक- 12 मे 2023
अधिकृत वेबसाईट- www.solapurcorporation.gov.in