महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान अंतर्गत भरती
पदाचे नाव- महाव्यवस्थापक (सौर प्रकल्प), महाव्यवस्थापक (ESCO प्रकल्प), सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स), सहाय्यक अभियंता (स्थापत्य), आणि लेखा सहाय्यक

पदसंख्या- 06 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लि. बी- ५०१, ५०२, पिनॅकल कॉर्पोरेट पार्क, ट्रेड सेंटरच्या पुढे, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४००५१
अर्ज करण्याची मुदत- 19 मे 2023
अधिकृत वेबसाईट- https://mahapreit.in/