Take a fresh look at your lifestyle.

रेलटेल कॉर्पोरेशन मध्ये अभियंता पदाची भरती

0

पदाचे नाव- पदवीधर/डिप्लोमा अभियंता

पदसंख्या- 23 पदे

शैक्षणिक पात्रता- अभियांत्रिकी / तंत्रज्ञानातील चार वर्षांची पदवी / पूर्णवेळ नियमित तीन वर्षांचा अभियांत्रिकी / तंत्रज्ञान डिप्लोमा (एआयसीटीईने मान्यता दिलेल्या महाविद्यालयांमधून) इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार शाखेत एकूण ६०% गुणांसह

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 16 मे 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.railtelindia.com/