बिझिनेस को ऑपरेटिव्ह बँक नाशिक येथे भरती
पात्रता
१) अधिकृत विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण, वाणिज्य पदवीधारकास प्राधान्य.
२) एम.एस.सी.आय.टी. / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.
३) एम.बी.ए./ सी.ए./जी.डी.सी. ॲन्ड ए. किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
४) कोअर बँकिंग प्रणालीमध्ये काम करण्यासाठी संगणकीय ज्ञान तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान व ज्युनिअर ऑफिसर पदाचा १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

तरी इच्छुक उमेदवारांनी लेखी अर्ज आवश्यक त्या प्रमाणपत्रांसह जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांचे आत बँकेच्या वरील पत्त्यावर अथवा ई-मेलद्वारे पाठविण्यात यावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अर्ज स्वीकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार बँक राखून ठेवीत आहे.
स्थळ- नाशिक रोड
मुख्य कार्यकारी अधिकारी दि बिझनेस को-ऑप. बँक लि. नाशिक
अधिकृत वेबसाईट https://businessbanknashik.com