Take a fresh look at your lifestyle.

‘या’ जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण सेवकांची मोठी भरती

0

पदाचे नाव- शिक्षक

पद संख्या- 29 पदे

शैक्षणिक पात्रता- S.S.C आणि H.S.C चे शिक्षण बंगाली भाषेत असावे, D.ed

नोकरी ठिकाण- गडचिरोली

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद, गडचिरोली-442605

अर्ज करण्याची मुदत- 15 मे 2023

अधिकृत वेबसाईट- www.zpgadchiroli.in