उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात थेट मुलाखतीद्वारे ‘या’ विभागात भरती
पदाचे नाव- समन्वयक आणि सहाय्यक

पदसंख्या- 02 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- जळगाव
निवड पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
मुलाखतीची तारीख- 16 मे 2023
अधिकृत वेबसाईट- https://nmu.ac.in/en-us/
