Take a fresh look at your lifestyle.

रेल्वे गुड्स शेड कामगार कल्याण संस्थेच्या वतीने विविध पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव- कनिष्ठ टाइमकीपर, कनिष्ठ सहाय्यक आणि कल्याण अधिकारी

पदसंख्या- 3190 पदे

शैक्षणिक पात्रता- 10वी, 12वी व पदवीधर

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 25 मे 2023

अधिकृत वेबसाईट- https://rmgs.org