भारतीय नौदलात ‘चार्जमन II’ पदासाठी मोठी भरती
पदाचे नाव- चार्जमन

पदसंख्या- 372 जागा
शैक्षणिक पात्रता- B.Sc (PCM) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 29 मे 2023
अधिकृत वेबसाईट- www.indiannavy.nic.in
